Type Here to Get Search Results !

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र च्या वतीने दिला जाणारा यानंदाचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार दिलीप वाघमारेयांना जाहीर


विशेष प्रतिनिधी

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने दिला जाणारा यानंदाचा मान नेतृत्त्वाचा सन्मान कर्तृवाचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि पत्रकार यांना दरवर्षी सन्मानीत करण्यात येतो यांनदाचा राज्य स्तरीय पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले दिलीप साहेबराव वाघमारे जेष्ठ पत्रकार सातारा जिल्ह्यातील  लोणंद खंडाळा  यांना जाहीर झाला आहे असे बाबासाहेब पावसे पाटील संगमनेर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. महान विचार समाजात आपल्या कार्याचा ठसा आपली कामाची दिशा कर्तृत्व सिद्ध करून दाखवले अशी माहिती उपलब्ध झाली  आणि माझे मन भरून आले समाजात आपल्या आदर्श निर्माण करणेसाठी आपण केलेली मेहनत वेळ पैसा सर्व सामान्य माणसाला माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात अशी निस्वास्थी आणि प्रेरणादायी महासागराप्रमाणे कार्याचा ठसा उमटवला याबद्दल आपलं जाहीरपणे आभार भावी वाटचालीसाठी शुभेच्छा... कधीही कोणत्याही परिस्थितीत बदल मदतीचा हात आमचा आपल्या पाठीशी राहील याची खात्री देतो संपुर्ण महाराष्ट्रात सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सरपंचांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी आपणं प्रयत्न करीत आहे यातुन राज्यभर 20हजार पेक्षा जास्त सरपंच सभासद पदाधिकारी म्हणुन कार्यरत आहेत अशी संघटना आपल्या पाठीशी केव्हा कायम कार्यरत आहे महाराष्ट्रभर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला न्याय मदत आणि विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी सरपंच रात्रंदिवस अहोरात्र मेहनत घेतल आहे तरी तरी समाजात एक आदर्श  प्रमाणिक कार्यकरत आहे याचा  आम्हाला अभिमान वाटतो. श्री वाघमारे यांच्या पुरस्कार निवड बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test