Type Here to Get Search Results !

बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण शहर १३ तर ग्रामीण ११ एकूण २४ .

बारामती प्रतिनिधी
कालचे शासकीय (30/10/20) एकूण rt-pcr नमुने 95.    एकूण पॉझिटिव्ह-12 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -17 त्यापैकी पॉझिटिव्ह -07.                   कालचे एकूण एंटीजन 49 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-05 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   12+07+05=24.   शहर-13 . ग्रामीण- 11.  एकूण रूग्णसंख्या-4186             एकूण बरे झालेले रुग्ण- 3906 एकूण मृत्यू-- 113.
   अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test