सोमेश्वरनगर प्रतिनिधी
वाणेवाडी ता बारामती येथील विमल शिवाजीराव भोसले यांचेनुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७९ वर्षाच्या होत्या.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली सुना जावईआणि नातवंडे असा परिवार आहे. पुणे जिल्हा बँकेचे माजीअध्यक्ष शिवाजीराव भोसले यांच्या त्या पत्नी होत. तर पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या त्या सासूबाई होत