Type Here to Get Search Results !

सोमेश्वर नगर मध्ये मोदी केअर डायरेक्ट सेलिंग डिस्ट्रीब्यूशन शॉप सुरू: अभिजित सोरटे

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे   मोदी केअर डायरेक्ट सेलिंग डिस्ट्रीब्यूशन शॉप चे उद्घाटन शुक्रवारी दि 2 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून  मोदी केअर कंपनीचे क्राऊन डायरेक्टर कोळेकर सर यांच्या उपस्थितीत आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर यांच्या हस्ते शॉप चे सोशल डिस्टन्स व मोजक्या लोकांच्या त  उद्घाटन समारंभ पार पडला.
    मोदी केअर डायरेक्ट सेलिंग डिस्ट्रीब्यूशन शॉप उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या हा केमिकल विरहित गृहपयोगी रोजच्या जीवनातील लागणाऱ्या प्रॉडक्ट य सोमेश्वरनगर येथे शॉप प्रथमच असल्याने
यांचे कौतुकही केले तसेच कौटुंबिक जीवनात केमिकल विरहित वस्तूंचा वापर केल्याने आपले आरोग्य चांगले सुदृढ राहण्यास मदत होईल.

स्थळ:-रामआर्ट , सोमेश्वर कारखाना रोड ,भगवती हॉस्पिटल समोर.
संपर्क:-अभिजित सोरटे 9623730790
         जालिंदर गायकवाड 8888503109



  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test