बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २४ : शहर-१९ ग्रामीण- ५
मुख्य संपादक - विनोद गोलांडेOctober 31, 2020
0
बारामती प्रतिनिधी
कालचे शासकीय (31/10/20) एकूण rt-pcr नमुने 82. एकूण पॉझिटिव्ह-07 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -13 त्यापैकी पॉझिटिव्ह -06. कालचे एकूण एंटीजन 51 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-11 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 07+06+11=24. शहर-19 . ग्रामीण- 05. एकूण रूग्णसंख्या-4210 एकूण बरे झालेले रुग्ण- 3940 एकूण मृत्यू-- 114.