Type Here to Get Search Results !

मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या.प्राचार्य पदी प्रा.जवाहर चौधरी


सोमेश्वरनगर प्रतिनिधी विनोद गोलांडे

सोमेश्वरनगर येथील मुगटराव साहेबराव काकडे
महाविद्यालय (ता. बारामती) च्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा. जवाहर चौधरी यांची निवड करण्यात आली. महाविद्यालयीन व्यवस्थापनचे अध्यक्ष सतिश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सचिव प्रा.जयवंतराव घोरपडे यांच्यासह व्यवस्थापण सदस्य उपस्थित होते. चौधरी यांची निवड करण्यात आली असून त्यांच्याकडे प्राचार्यपदाची जबाबदारी सोपविण्यात आली . प्रा. चौधरी गेली ३२ वर्षापासुन  भूगोल विभागाचे अध्यापन केले  सध्या ते काकडे महाविद्यालयात भूगोल प्रमुख  म्हणून काम पाहत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test