बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २५ शहर-१६. ग्रामीण- ०९.
मुख्य संपादक - विनोद गोलांडेNovember 01, 2020
0
बारामती प्रतिनिधी
कालचे शासकीय (01/11/20) एकूण rt-pcr नमुने 46. एकूण पॉझिटिव्ह-07 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -16 त्यापैकी पॉझिटिव्ह -06. कालचे एकूण एंटीजन 36 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-12 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 07+06+12=25. शहर-16 . ग्रामीण- 09. एकूण रूग्णसंख्या-4235 एकूण बरे झालेले रुग्ण- 3965 एकूण मृत्यू-- 115.