Type Here to Get Search Results !

चंद्रभागा बापूराव शिंदे यांचे ७० व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन.

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

करंजे (ता बारामती)येथील  चंद्रभागा बापूराव शिंदे यांचे  शनिवार दि १४  रोजी वृद्धपकाळाने निधन झाले ते ७० वर्ष्याच्या होत्या , त्याच्या पश्चात पती,विवाहित तीन मुले व एक मुली , नात-नातवंडे असा परिवार असून 

ते महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असलेल्या गणेश शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test