सोमेश्वरनगर प्रतिनिधी
वाणेवाडी-मळशी(ता बारामती)येथील बाळासाहेब नामदेव जगताप व रोहिदास नामदेव जगताप यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई जगताप यांचे राहत्या घरी वृद्धापकाळामुळे निधन झाले... त्या ८५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात विवाहित चार मुली ; दोन मुले , नातू -नातवंडे असा परिवार आहे . त्या सोमेश्वर सहकारी कारखाना कामगार नेते व महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशन चे मा. अध्यक्ष तुकाराम अण्णा जगताप यांच्या त्या वहिनी होत.
*******************************************
दशक्रिया विधी वार बुधवार दिनांक ०४/११/२०२० मुक्तीधाम मळशी येथे सकाळी १० वाजता होणार आहे
.................….……………....................................
शोकाकुल:-समस्त जगताप परीवार वाणेवाडी- मळशी



