Type Here to Get Search Results !

दौंड शुगर कारखान्याच्या मागील वर्षीचा दिलेला २७५० दर : तर यावर्षी नोंदलेला ऊस इतर कोठेही देऊ नये - वीरधवल जगदाळे

दौंड प्रतिनिधी राहुल आवचर 

आलेगाव येथील ता दौंड  दौंड शुगर साखर कारखाने मागील वर्षी च्या गाळपास आलेल्या उसाला 2750 प्रति टन प्रमाणे बाजार भाव  जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष जगदीश कदम आणि  संचालक वीरधवल जगदाळे यांनी सांगितले या आधी कारखान्याच्या वतीने एक रकमी 2700 रुपये देण्यात आले होते त्यानंतर आता शेतकरेंच्या खात्या 50 रुपये जमा करण्यात आले आहे तसेच कारखान्याने मागील हंगामात 8लाख 22 हजार नऊशे छपण  मे टन उसाचे गाळप केले आहे या गाळपाला 11,60 टक्के इतका उतारा मिळाला आहे तसेच आताच्या उसाचे गाळप झालेनंतर 10 दिवसाच्या पंधरवडा निशीचत करून 14 दिवसाच्या आता एक रककमी उसाचे पेमेंट जमा करणार आहे   दौंड शुगर कारखाना हा पुणे जिल्हात अग्रेसर ठरला असून चालू वर्षीच्या हंगाम सुरळीत चालू झाला असून आज अखेर 104500 मे टन उसाचे गाळप झाले असून 85850  कीववाटलं  साखर पोती तयार झाली असून सरासरी साखर उतार 8,43 इतका आहे  चालू वर्षी उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून कारखाने 12 लाख मे टन उसाचे गळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे  कार्यक्षेत्रतीलसर्वच  उसाचे योग्य नियोजन करून  गाळप केले जाईल त्यामुळे शेतकरी यांनी कारखान्याकडे नोंदलेला ऊस इतर कोठेही देऊ नये असे आवाहन संचालक वीरधवल जगदाळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test