बारामती प्रतिनिधी
कालचे शासकीय (09/11/20) एकूण rt-pcr नमुने 82. एकूण पॉझिटिव्ह-01 . प्रतीक्षेत 06. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -00 त्यापैकी पॉझिटिव्ह -00. कालचे एकूण एंटीजन 58 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-06 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 01+00+06=07. शहर-04 . ग्रामीण- 03. एकूण रूग्णसंख्या-4370 एकूण बरे झालेले रुग्ण- 4128 एकूण मृत्यू-- 120.
दिलासादायक;बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ७ : शहर-०४ तर ग्रामीण-०३.
November 09, 2020
0
Tags



