बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १७; शहर-१०. ग्रामीण- ०७.
मुख्य संपादक - विनोद गोलांडेNovember 03, 2020
0
बारामती प्रतिनिधी
कालचे शासकीय (03/11/20) एकूण rt-pcr नमुने 137. एकूण पॉझिटिव्ह-03 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -08 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 48 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-10 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 03+04+10=17. शहर-10 . ग्रामीण- 07. एकूण रूग्णसंख्या-4282 एकूण बरे झालेले रुग्ण- 4033 एकूण मृत्यू-- 117.