बारामती प्रतिनिधी
कालचे शासकीय (02/11/20) एकूण rt-pcr नमुने 118. एकूण पॉझिटिव्ह-17 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -09 त्यापैकी पॉझिटिव्ह -02. कालचे एकूण एंटीजन 69 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-11 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 17+02+11=30. शहर-12 . ग्रामीण- 18. एकूण रूग्णसंख्या-4265 एकूण बरे झालेले रुग्ण- 3995 एकूण मृत्यू-- 116.