Type Here to Get Search Results !

" सोजर ऍग्रोवेट च्या सोजर फायनान्स सर्व्हिस " कार्यालय पूजन सोहळा मोठ्या उत्साहात :डॉ भरत घुगे


वडगाव निंबाळकर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे     "सोजर ऍग्रोवेट च्या सोजर फायनान्स सर्व्हिस "  कार्यालय पूजन सोमवार दिनांक १६ रोजी हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला...
      वडगाव निंबाळकर येथील   नुकत्याच  सुरू झालेले " सोजर ऍग्रो वेट " च्या माध्यमातून पोल्ट्री, डेअरी आणि फायनान्स  अश्या विविध सेवा सुविधा  आम्ही सर्व ग्राकासाठी  उपलब्ध करीत आहोत व याचा फायदा नक्कीच होणार असल्याचे डॉ.  घुगे यांनी सांगितले.
या सोहळ्यास  महेंद्र देवकर चेअरमन - श्री मुऱ्ढेश्वर मल्टी स्टेट बँक सोमेश्वर आणि  निलेश  आगम मा. उप सरपंच ग्रामपंचायत वडगाव निंबाळकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 
      या प्रसंगी  प्रकाश कांबळे साहेब, रणजित मोरे , संजय जगताप ,  रामदास लोखंडे , अंकुश जानकर , नितेश शाह , डॉ गवळी साहेब यांच्या उपस्थित  पार पडला .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test