बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३२ शहर-२३ . ग्रामीण- ०९.
November 23, 2020
0
कालचे शासकीय (23/11/20) एकूण rt-pcr नमुने 546. एकूण पॉझिटिव्ह-14 . प्रतीक्षेत 231. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -00 त्यापैकी पॉझिटिव्ह -00. कालचे एकूण एंटीजन 147 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-18 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 14+00+18=32. शहर-23 . ग्रामीण- 09. एकूण रूग्णसंख्या-4698 एकूण बरे झालेले रुग्ण- 4338 एकूण मृत्यू-- 124.
Tags



