Type Here to Get Search Results !

पुणे विभागातील ४ लाख ८० हजार ६८७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी तर बाधित ५ लाख १२ हजार १११ रुग्ण : विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे विभागातील 4 लाख 80 हजार 687 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 12 हजार 111  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 17  हजार 5 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 419 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.86  टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा.....

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 28 हजार 89 रुग्णांपैकी 3 लाख 9 हजार 310 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 792 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 987 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.43  टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.28  टक्के आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test