Type Here to Get Search Results !

लोणी-भापकर येथील प्रशांत भापकर यांचे वयाच्या ३८ वर्षी निधन...


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

राजगोळी येथील चिकन फॅक्टरीचे डॉ.
प्रशांत भापकर  असणारे राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील क्वालिटी अॅनिमल फिड प्रायव्हेट लिमिटेड (बेलचीक) चे जनरल मॅनेजर डॉ. प्रशांत त्र्यंबकराव भापकर (वय ३८ ) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजारानेनिधन झाले.ते मुळचे बारामती जवळील लोणी-भापकर या गावचे रहिवासी असून गेली चार वर्षे ते बेलचीक कडे जनरल मॅनेजर म्हणून काम पाहत होते. ते सध्या बेळगाव येथे स्वामी विवेकानंदनगर, हरी
मंदिर समोरील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात
पत्नी, आई-वडील, दोन मुली, दोन भाऊ असा
परिवार आहे.  ते बारामती पंचायत समिती सदस्य राहुल  भापकर यांचे ते पुतणे होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test