बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १३ : शहर-०९ ग्रामीण- ०४.
मुख्य संपादक - विनोद गोलांडेNovember 05, 2020
0
बारामती प्रतिनिधी
कालचे शासकीय (05/11/20) एकूण rt-pcr नमुने 94. एकूण पॉझिटिव्ह-06 . प्रतीक्षेत 03. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -00 त्यापैकी पॉझिटिव्ह -00. कालचे एकूण एंटीजन 50 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 06+07=13. शहर-09 . ग्रामीण- 04. एकूण रूग्णसंख्या-4310 एकूण बरे झालेले रुग्ण- 4079 एकूण मृत्यू-- 118.