बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण१८: शहर-१४ . ग्रामीण-०४.
मुख्य संपादक - विनोद गोलांडेNovember 06, 2020
0
बारामती प्रतिनिधी
कालचे शासकीय (06/11/20) एकूण rt-pcr नमुने 97. एकूण पॉझिटिव्ह-08 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -06 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 52 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-06 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 08+04+06=18. शहर-14 . ग्रामीण- 04. एकूण रूग्णसंख्या-4328 एकूण बरे झालेले रुग्ण- 4089 एकूण मृत्यू-- 119.