Type Here to Get Search Results !

सोमेश्वरला दिवाळीनिमित्त मित्रांसोबत किल्ल्यांची वेगवेगळ्या प्रतिकृती बनवण्यात मुले मग्न : ओंकार मोकाशी


सोमेश्वरनगर वार्ताहर विनोद गोलांडे

दिवाळीच्या सुट्टीचा आनंद वाढवणं म्हणजे लहान मुलांमधल्या कलाकौशल्यांना प्रोत्साहन देणं.या सुट्टीत कुठल्याही किल्ल्याची प्रतिकृती  किल्ला बनवन्याची  परंपरा शहर ग्रामीण असं  सर्वत्रच आहे तर ही परंपरा पूर्वीपासूनच ... हीच तर खरी गंमतलहान चिमुकल्या ची असते दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या  वेगवेगळ्या किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यास मुले मग्न आहे...… 
कोरोच्या संसर्ग तसेच कोणतीही लस यावर उपचार आला नसल्याने.. शाळा, कॉलेज बंद आहे .पण सर्व शिक्षण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण चालु आहे. यामुळे 
शाळा जरी चालू नसली तरी लहान ते मोठा गट चे प्रत्येक वर्ष्याच्या शिक्षण मात्र मोबाईल ध्वरे चालू आहे.. शाळा ,महाविद्यालयात चालू असती तर दिवाळी सुट्टी असती या वर्षीचा बदल म्हणजे चालू वर्ष्याच्या ऑनलाइनपरीक्षा झाली असून ऑनलाइन दिवाळी सुट्टी लागली आहे असे म्हणलं तर यात काही चूक नाही... खरंच ऑनलाईन सहा माही परीक्षा संपून दिवाळी सुट्टी लागली आहे त्यामुळे लहान मुले असणाऱ्या  मोबाईलच्या शिक्षका पासून थोडे दिवस मुक्त झाले आहे... आणि ते दिवाळी त दर वर्षी  वेवगल्या
किल्ल्याची प्रतिकृती  किल्ला बनवन्यात मग्न झाले आहे व त्याचा मनसोक्त आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत आहे...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test