बारामती प्रतिनिधी
कालचे शासकीय (27/11/20) एकूण rt-pcr नमुने 288. एकूण पॉझिटिव्ह-18 . प्रतीक्षेत 16. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -32 त्यापैकी पॉझिटिव्ह -18. कालचे एकूण एंटीजन 143 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-25 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 18+18+25=61. शहर-28 . ग्रामीण- 33. एकूण रूग्णसंख्या-4898 एकूण बरे झालेले रुग्ण- 4441 एकूण मृत्यू-- 127.