Type Here to Get Search Results !

भारतीय पत्रकार संघ रायगड जिल्हा अध्यक्ष पदी अलिबागचे जेष्ठ पत्रकार सुभाष म्हात्रे यांची निवड



विशेष प्रतिनिधी

अलिबागचे जेष्ठ पत्रकार सुभाष म्हात्रे यांची भारतीय पत्रकार संघाचा रायगड जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती
ए आई जे चे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या अनुमतीने महाराष्ट्र अध्यक्ष मोहमद शेख आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष,प्रभारी जयपाल पाटील आणि राष्ट्रीय संघटक रवींद्र नेरकर यांच्या अनुमतीने महाराष्ट्र कार्यध्यक्ष राजेंद्र गर्दे व संघटक अनिल सोनवणे,मुख्य सचिव विवेक देशपांडे, कोकण विभाग अध्यक्ष नंदकिशोर धोत्रे यांच्या शिफारशी नुसार रायगड भूषण जयपाल पाटील यांनी पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला,याप्रसंगी पत्रकार मिलिंद पाटील,विशाल घरत,    छायाचित्रकार सुरेश खडपे उपस्थित होते,यावेळी सुभाष म्हात्रे यांनी विक्रम सेन मोहमद शेख व जयपाल पाटील यांचे आभार मानले *

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test