श्री संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने शासकीय कार्यालय जिल्हा उप रुग्णालय पंचायत समिती तहसील कचेरी कॉलेज व शाळा यांना श्री संत रोहिदास महाराज यांच्या ५१ प्रतिमा भेट दिल्या . राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेश युवक उपाध्यक्ष नवनाथ शेवाळे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय माने तालुका कार्याध्यक्ष संजय खरात युवक तालुका उपाध्यक्ष गणेश माने इंदापूर तालुका युवक कार्याध्यक्ष अमोल भगत इंदापूर शहराध्यक्ष बंडू भाऊ शेवाळे इंदापूर शहर युवक अध्यक्ष सचिन सोनवणे हिंदुस्तान माथाडी कामगार सेनेचे पश्चिम महाराष्ट्र संयुक्त सरचिटणीस राजू शेवाळे शिवसेना शहर प्रमुख महादेवजी सोमवंशी तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल माने यश शेवाळे आदित्य सोनवणे आधी चर्मकार समाज बांधव उपस्थित होते .
विविध कार्यालयात श्री संत रोहिदास महाराज यांच्या ५१ प्रतिमा भेट : उपाध्यक्ष नवनाथ शेवाळे
February 27, 2021
0
इंदापूर तालुका प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
Tags