बनाबाई जगन्नाथ हुंबरे यांचे वयाच्या ८५ वर्षी वृद्धपकाळाने निधन
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
करंजे (ता बारामती) येथील बनाबाई जगन्नाथ हुंबरे
यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले त्या ८५ वर्षांचे होत्या.
त्याच्या पश्यात , विवाहित तीन मुले , दोन मुली ,सूना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सोमेश्वर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अनिल जानकू हुंबरे यांचे त्या आज्जी होत.