Type Here to Get Search Results !

कौतुकास्पद;विशेष कामगिरी बद्दल नामांकित "डेटॉल"कंपनी प्रॉडक्ट वर शशिकांत नजान यांच्या फोटो

कौतुकास्पद;विशेष कामगिरी बद्दल नामांकित "डेटॉल"कंपनी प्रॉडक्ट वर शशिकांत नजान यांच्या फोटो 

अहमदनगर मध्ये जगात हाहाकार कोव्हीड या विष्णूचा असताना सध्याची कोव्हिड काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना मदत केली अशा नागरीक नामांकित असलेल्या "डेटॉल" कंपनीने सन्मान करीत आहे.शहरातील अश्या अधिकारी, कर्मचारी नागरिक यांचा प्रस्ताव मागवले होते.यामध्ये  शशिकांत नजान यांनी या भयंकर काळात, महानगरपालिका कोरोना दक्षता पथक प्रमुख म्हणून  ड्युटी उत्तम रित्या करत आपल्या कर्तव्याला न्याय दिलाच पण या व्यतिरिक्त दिवसातील  जास्तीत जास्त वेळ समाजासाठी दिला. दिवस रात्र त्यांनी स्वतःला या कामात झोकून दिले, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते परप्रांतीय कामगारांना व  गरजू ना जेवणाची व्यवस्था पोहोचवणे, निवडक गरीब कुटूंब यांना किराणा साहित्य तसेच ,शहर व परिसरातील गरीब कलावंतांना आर्थिक मदत पोहोचवणे, कोव्हीड पेशंटला स्वतः गाडीवर घेऊन त्यांना ऍडमिट करणे, पेशंटसाठी हॉस्पिटल बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देणे, काही दुर्मिळ औषध उपलब्ध करून देण्यास मदत करणे, कोव्हीड सेंटरला व्यवस्था करणे अशा एक ना अनेक अतुलनीय कार्य केले आहे म्हणूनच त्यांच्या नावाचा प्रस्ताव" डेटॉल" कंपनीकडे  पाठवला तर केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या प्रॉडक्ट वर शशिकांत नजान यांच्या फोटोला स्थान देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test