करंजेतील पंडित बाबुराव हुंबरे यांचे ७० व्या वर्षी दुःखद निधन.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामतीतील करंजे येथील पंडित बाबुराव हुंबरे यांचे रविवार दि २६ रोजी रात्री अल्पशा आजराने दुःखद निधन झाले ते ७० वर्ष्याच्या होते , त्यांच्या पश्चात दोन भाऊ, विवाहित तीन बहिणी, पत्नी शशिकला, विवाहित मुलगी जयश्री , दोन मुले सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करंजे अध्यक्ष संतोष हुंबरे व करंजे मा उपसरपंच बुवासाहेब हुंबरे यांचे ते वडील होत.