Type Here to Get Search Results !

स्व.बापू भाऊ पाटील यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त गरजू मुलांना कपडे वाटप .

स्व.बापू भाऊ पाटील यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त गरजू मुलांना कपडे वाटप .
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
समाजातील उपेक्षित घटकातील गरजू मुलांना कपडे वाटप करून सुनिल व पूजा पाटील या  दाम्पत्ययानी वडिलांचा स्मृतिदिन साजरी केला.     
      वाघळवाडी-सोमेश्वरनगर (ता बारामती) येथील आश्रमशाळेतील निवृत्त मुख्याध्यापक सुनिल पाटील यांनी त्यांचे वडील स्व.बापू भाऊ पाटील यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि.२५ रोजी बारामतीतील वाघळवाडी-सोमेश्वरनगर गावातील उपेक्षित (डोंबारी) घटकातील आठ मुलां- मुलींना नवीन कपडे भेट दिली.त्यामुळे सदरच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
         ही कल्पना  आश्रमशाळेतील शिक्षिका पूजा पाटील यांची असल्याचे सुनिल पाटील यांनी  बोलताना  सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test