Type Here to Get Search Results !

राजगड पोलिसांची मोठी कारवाई;24 लाखांचा चरस केला जप्त.

राजगड पोलिसांची मोठी कारवाई;24 लाखांचा चरस केला जप्त.
बारामती प्रतिनिधी,
राजगड पोलिसांनी मोठी कारवाई मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून गोव्याकडे जात असणार्या प्रवाशाला पकडून 24 लाखांचा सहा किलो चरस पकडला आहे , रात्रभर ही कारवाई सुरू होती.
राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन
पाटील सहायक निरीक्षक श्री नवसारी यांच्या
पथकाने ही कारवाई केली. खेड-शिवापूर टोल
नाक्याजवळ पोलिसांनी मोठ्या जिताफीने सापळा रचत  कारवाई केली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test