Type Here to Get Search Results !

दौंड शुगरला कारखान्यावर केंद्रीय पथकाची छापे मारी

दौंड शुगरला कारखान्यावर केंद्रीय पथकाची छापे मारी.
देऊळगाव राजे प्रतिनिधी 
राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर छापेमारी सुरू असताना गुरुवारी सकाळी 6 वाजलेपासून आलेगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील दौंड शुगर या साखर कारखान्यावरतीही चौकशीसाठी पथक दाखल झाले आहे.
     या पथकाने कारखान्याच्या मुख्य ऑफिसमध्ये चौकशी सुरू असून कारखान्यावर पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांचा खडा पहारा असून आत व बाहेर एकाही व्यक्तीला जाण्यायेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. चौकशीसाठी आलेले पथक नेमकं ईडी, का आयकर विभाग आहे हे अद्याप समजलेलं नाही

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test