...त्या संचालकाने ... विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देत वाढदिवस केला साजरा.
सोमेश्वरनगर -बारामतीतील सोमेश्वरनगर येथील करंजे वि.का.सेवा सोसायटीचे विद्यमान संचालक मच्छिंद्र प्रल्हाद शेंङकर यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत जि.प.शाळा शेंङकरवाङीतील विद्यार्थी यांना खाऊ तसेच शालेय साहीत्य वाटप करत आपला वाढदिवस साजरा केला.या वेळी करंजे सोसायटी मा.व्हा.चेअरमन हनुमंतराव शेंङकर,सामजिक कार्यकर्ते शिवाजी शेंङकर, तुषा शेंङकर ,श्रीकांत शेंङकर , कृणाल शेंङकर ,विजय शेंडकर शाळेचे शिक्षक सतिश पिसाळ व वाळा मॅङम उपस्थित होते.