Type Here to Get Search Results !

करंजेतील बालगोपालांची शिवजयंती...सजवलेली सायकल, शिवझेंडे,फटाके अन....

Top Post Ad

करंजेतील बालगोपालांची शिवजयंती...सजवलेली सायकल, शिवझेंडे,फटाके अन....
सोमेश्वरनगर - बारामतीतील करंजे गाव परिसरातील छोट्या बालगोपाल यांची  रविवारी दि १९ फेब्रुवारी रोजी असणारी शिवजयंती सकाळीच सुरू... आज रविवार सुट्टी अन मग काय ? ... या मुलांनी सकाळीच सायकल काढली मस्त धुतली ...त्याला फुग्यांचे डेकोरेशन... अन दिवाळी तील जपून ठेवलेले फटाके वाजवत ,,,, सकाळीच असलेली शिव मूर्ती त्या... मुर्ती ला फुलांचा हार घालत सायकलच्या मागच्या सजलेल्या कॅरीज डेकोरेशन करत शिव मूर्ती ठेवत सकाळीच मूर्ती ची बाल गोपालमंडळी यांनी फटाक्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज की जय.... जय भवानी जय शिवराय म्हणत गावभर फिरवली अन गणेश  मंदिरात त्या शिवमूर्ती ठेवत पुज्या केली.व मशाल पेटवली.. यावेळी गाव पोलीस पाटील राजेश सोनवणे यांनी  शिस्तबद्ध  काळजी घेत शिवजयंती साजरी करावी असे सांगितले  तसेच  गावातील सर्व युवक जेष्ठ मंडळींनी या बालगोपालांचे गोड कौतुक केले.
यावेळी मयूर गायकवाड, सचिन पवार, रवींद्र गायकवाड, बाल मित्र मंडळ उपस्थित होते.

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.