सरपंचाच्या मुलीचे नेत्रदीप यश ; ९२ टक्के मार्क मिळवत मानसीचा विद्यालयात प्रथम...
सोमेश्वर प्रतिनिधी:-
बारामती तालुक्यातील सोमेश्वर विद्यालय भाग शाळा करंजे निकाल ९५.८३% निकाल लागला आहे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला .यामध्ये पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी नेत्रदीप यश संपादन केले आहे.
यामध्ये बारामती तील करंजे माजी सरपंच जया संताजी गायकवाड यांची कन्या कु.मानसी संताजी गायकवाड हिला विद्यार्थ्यांनी ९२% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे,
तसेच कु.सानिका हेमंत शिंदे या विद्यार्थ्यांनीला ८३.८०% गुण मिळवून दुसरा क्रमांक तर तृतीय क्रमांक तन्मय शिवाजी पिंगळे यांने८३.६०% गुण मिळावले आहे
विद्यालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थीचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.