Type Here to Get Search Results !

शरद पवार यांचा बारामती च्या पश्चिम भागातील ग्रामीण भागात 'जनसंवाद शेतकरी मेळावा '

शरद पवार यांचा बारामती च्या पश्चिम भागातील ग्रामीण भागात 'जनसंवाद शेतकरी मेळावा ' 
सोमेश्वरनगर प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काग्रेस शरदचंद्र पवारपक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज मंगळवार पासून तीन दिवसांच्या दौ-यावर आहेत.ते नागरिकांसाठी जनसंवाद शेतकरी मेळावा दुपारी साडेतीन वाजल्यापासून बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील निंबुत,करंजेपुल,वडगांव, को-हाळे खुर्द तसेच माळेगाव येथे शरद पवार यांची सभा होणार आहे .
नागरिकांशी संवाद साधत पवार साहेब हे लोकसभेच्या निवडणुकीतील यशाबद्दल मतदारांचे आभार  मानण्याबरोबरच त्यांचा हा दौरा हा येणाऱ्या पुढील  विधानसभेची तयारी असल्याचे ही नागरिकांमध्ये चर्चा आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test