द्वितीय क्रमांक अमरावती जिल्हा तृतीय क्रमांक अहमदनगर
नाशिक :- टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व पुणे जिल्हा ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी 17 वर्षा आतिल टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा 23 ते 25 ऑगस्ट 2024
मिशन हायस्कूल मैदान बारामती (पुणे) येथे उत्साहात संपन्न झाली त्यामध्ये मुलीच्या विभागात प्रथम क्रमांक नाशिक, द्वितीय क्रमांक अमरावती जिल्हा, तृतीय क्रमांक अहमदनगर,चौथा क्रमांक परभणि तसेच
मुलामध्ये. प्रथम क्रमांक सातारा जिल्हा ,द्वितीय सिंधुदुर्ग जिल्हा ,तृतीय भंडारा जिल्हा, चौथा क्रमांक रायगड या संघाना विजयी श्री मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी , महिला डायरेक्टर धनश्री गिरी, विलास गिरी,संदिप पाटिल,महेश मिश्रा व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड पुणे ग्रामीण अध्यक्ष आशिष डोईफोडे, सचिव सातपुते मॅम
, सांगली जिल्हा सचिव विजय बिराजदार कोल्हापूर जिल्हा सचिव राजेंद्र सर सातारा जिल्हा सचिव व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन सहसचिव चंद्रकांत तोरणे, सोलापूर जिल्हा सचिव अजित शेख औरंगाबाद जिल्हा सचिव सय्यद अहमदनगर जिल्हा सचिव महाराष्ट्राचे खजिनदार घनश्याम सानप , रामा रणदिवे, ज्ञानेश्वर जाधव, रवी गुडे ,विजय सुखदेव ,नितीन सराफ, महेश पालघर, कुशाल देशमुख ,मनोज कापेकर , कुणाल हळदणकर, सिद्धेश गुरव, आनंद गिरी, सुशील तांबे, संदीप खलाणे
व जिल्हा सचिव, संघ व्यवस्थापक ,क्रीडा शिक्षक व खेळाडू व महाराष्ट्र पंच इत्यादी उपस्थित होते भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन मिनाक्षी गिरी यांनी खेळाडूंना टेनिस क्रिकेट खेळाची माहिती व नियम सांगितले. 17वर्षा आतिल राज्य स्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप पुणे जिल्ह्यातील मिशन हायस्कूल ग्राउंड बारामती (पुणे) येथे संपन्न झाली या स्पर्धेसाठी राज्यातून मुलांचे 36 संघ व मुलींचे सात संघानी सहभाग नोंदवला या स्पर्धेचा मुलीच्या विभागातअंतिम सामना नाशिक विरुद्ध अमरावती जिल्हा यांच्यात झाला नाशिक संघाने चांगला खेळ करत संघाला विजयश्री मिळून दिला ,जिल्हा अमरावती संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला. तसेच अहमदनगर जिल्हा संघाला तिसरा क्रमांक मिळाला तसेच मुलाच्या संघामध्ये अंतिम सामना सातारा विरुद्ध सिंधुदुर्ग होऊन सातारा नी उत्कृष्ट खेळल करत संघाला विजयश्री मिळवून दिला तर उपविजयी सिंधुदुर्ग जिल्हा मिळाल्याबद्दल बद्दल व संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट फाउंडर कन्हैया गुज्जर, भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव मिनाक्षी गिरी, सहसचिव महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशन चंद्रकांत तोरणे विलास गिरी ,,महेश मिश्रा विजय बिराजदार, घनश्याम सानप
विलास गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. विजयी संघाचे मान्यवरच्या पाहुण्यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले..
पंच म्हणून
संदीप पाटील, धनश्री गिरी,धनंजय लोखंडे,, सुनील मोर्या , लखन देशमुख , ओमंकार पवार ,, सिध्देश गुरव, कुणाल हळदणकर
श्री कारकर ,अर्जुन वाघमारे , सोमा बीराझदार , सागर मोरे ,
प्रीत केणी यांनी काम बघितले.।