सोरटेवाडी हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ... काही घरांची दारे उचकली तर एक दुचाकी लंपस.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोरटेवाडी हद्दीत सहा घरफोडी केली यामध्ये घरांची दारे उचकत काही घरांमध्ये प्रवेश केला काही रक्कम ऐवज न मिळाल्याने व त्या घरात कालवा व हालचालीमुळे त्यांनी आसपासच्या घरेही फोडली तिथेही काही हाती लागले नाही त्यामुळे चोरट्यांनी एकाची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली असल्याची माहिती सोरटेवाडी माजी उपसरपंच महेंद्र शेंडकर यांनी दिली तीन ते चार चोर असल्याचे सांगत रविवारी २२ रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस प्रशाससाने रात्रीच्या वड्यावस्तिवर फेऱ्या वाढवाव्यात असेही ग्रामस्थांची मागणी आहे.
सोमेश्वर परिसरातील गावांमधील नागरिकांनी सतर्क राहावे.