सोमेश्वरनगर - बारामतीतील करंजेपुल येथील सोपान रामभाऊ राजवडे यांचे सोमवार दि ०२ रोजी अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले ते ८० वर्षांचे होते
त्यांच्या पश्चात भाऊ विवाहित दोन मुले दोन विवाहित मुली, सूना नातं-नातवंडे असा मोठा परिवार आहे.
मुख्य संपादक - विनोद गोलांडे
September 02, 2024
0
