कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देत पत्रकार संघाची मीटिंग संपन्न
बारामती प्रतिनिधी - कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधन बुधवार दिनांक 16 रोजी विविध विषयावर चर्चा करत भारतीय पत्रकार संघाची मासिक मीटिंग को-हाळे बुद्रुक येथे अध्यक्ष विनोद गोलांडे यांच्या अध्य्षतेखालील संपन्न झाली.
यावेळी भारतीय पत्रकार संघ सचिव सुशीलकुमार आढागळे संघटक महमद शेख, माजी सचिव सोमनाथ लोणकर, सदस्य अजय पिसाळ, सोमनाथ जाधव ,जेष्ठ शौकतभाई शेख सर इतर मान्यवर उपस्थित होते.