सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर करंजे येथील प्रणाली शिक्षण संस्थेचा रविवार दि 26 जानेवारी रोजी असलेल्या प्रजासत्ताक दीन ध्वजारोहन कार्यक्रम स्थापत्य अभियंता सहाय्यक माजी सैनिक गणेश शेंडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी प्रणाली शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी मान्यावर उपस्थित होते.