करंजेतील जिल्हा परिषद शाळा जोशीवाडी येथे प्रजासत्ताक दिन साजरा
सोमेश्वरनगर-बारामती तालुक्यातील प्रासत्ताक दिननिमित्त करंजेतील जि. प. प्राथमिक शाळा जोशी वाडी येथे यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितर व स्नेसंमेलनाचे आयोजन केले होते त्यामित्त करंजे ग्रामपंचायतचे सदस्य अशोक होळकर, सदस्या मंगल गोरे ,मा.सदस्या नंदाताई फरांदे, ज्येष्ठ भगवान जोशी, सामजिक कार्यकर्ते दत्ता आबा फरांदे, बाळू परदेशी, सुनील रासकर आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या स्नेसंमेलनाचे उत्कृष्ट असं नियोजन जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जाधव सह शिक्षक बापूसाहेब बालगुडे आणि अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस यांनी सहकार्य केले या कार्यक्रमास बहुसंख्येने महिला भगिनी आणि तरुण वर्ग उपस्थित होता सर्वांचे कौतुक केले
करंजेतील जिल्हा परिषद शाळा जोशीवाडी येथे प्रजासत्ताक दिन साजरा
January 26, 2025
0
Tags