Type Here to Get Search Results !

सोमेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी हर्षद संजय शेंडगे सर्व विषयात 'अ' श्रेणी मिळवत उत्तीर्ण .

सोमेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी हर्षद संजय शेंडगे सर्व विषयात 'अ' श्रेणी मिळवत उत्तीर्ण .

सोमेश्वरनगर - सोमेश्वर विद्यालय भाग शाळा करंजे(ता बारामती) येथील हर्षद संजय शेंडगे इयत्ता ७ ब मधील विद्यार्थी आहे त्याला नऊ विषयांमधील पहिली सत्र मध्ये अ श्रेणी तर एका मध्ये ब श्रेणी तसेच दुसरी सत्र मध्ये त्याला अ श्रेणी मिळाली आहे, हर्षद विषयी सांगायचे म्हणले तर हर्षदा पहिलीपासून नेहमीच अ श्रेणी मिळवत म्हणजे वर्गात प्रथम आलेला विद्यार्थी आहे पाचवी स्कॉलरशिप मध्ये हर्षद उत्तीर्ण झाला आहे .
सोमेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हर्षद चे कौतुक केले तसेच ओम क्लासेस (करंजे )मधील तो गुणवंत विद्यार्थी असल्याने मेघा गोलांडे मिस यांनी हर्षदचा सत्कार केला व त्याचे ओम क्लासेस च्या वतीने अभिनंदन केले.

हर्षद मोलमजुरी कुटुंबातील विद्यार्थी असून त्याचे आई विद्या व वडील संजय शेंडगे मोलमजुरी करतात परंतु हर्षाची जिद्द व चिकाटी आणि शिक्षणाविषयी असलेले आत्मियता आणि अभ्यासातील एकाग्रहता मुळे हर्षद नेहमीच अ श्रेणी मध्ये असतो.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test