Type Here to Get Search Results !

वीर धरण अपडेट ...वीर धरणातुन निरा नदी पात्रात सुरू असलेल्या विसर्गात वाढ

वीर धरण अपडेट ...वीर धरणातुन निरा नदी पात्रात सुरू असलेल्या विसर्गात वाढ

रविवार दिनांक 27-7-2025 रोजी सकाळी 6 वाजता वीर धरणातुन निरा नदी पात्रात सुरू असलेल्या विसर्गात वाढ करून तो एकूण 14हजार 496 क्यूसेक्स इतका करण्यात आला आहे. 
नीरा नदीच्या दोन्ही तीरावरील सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी.
(पावसाचे प्रमाण व पाण्याची आवक लक्षात घेता कोणत्याही क्षणी विसर्गात वाढ अथवा घट केली जाऊ शकते)

... कार्यकारी अभियंता 
निरा उजवा कालवा विभाग, फलटण.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test