निरा नदीच्या पात्रात सध्या वीर धरणातून ३४४० cusecs एवढा विसर्ग सुरू.
निरा नदीच्या पात्रात सध्या वीर धरणातून 3440 cusecs एवढा विसर्ग सुरू आहे.वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने,दि.७ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ वाजता वीर धरणातून निरा नदीच्या पात्रात अजून 2040 cusecs विसर्ग वाढविण्यात आला आहे.
त्यामुळे निरा नदीच्या पात्रात 5480 cusecs एवढा विसर्ग सुरू आहे.
निरा नदीच्या दोन्ही तिरावरील सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी.
... कार्यकारी अभियंता
निरा उजवा कालवा विभाग फलटण.