निधन.
पुणे प्रतिनिधी - समाज उपयोगी विविध क्षेत्रात आवड तसेच जेष्ठ नेते अशी ओळख असणारे दिलीप बाप्पा होळकर असे नाव मूळ वाशी जिल्हा धाराशिव येथील रहिवाशी सध्या पुणे कोथरूड येथे राहत असलेले दिलीपबाप्पा त्रिंबकआप्पा होळकर यांचे गुरुवार दि. २१/८/२०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता राहत्या घरी त्यांचे निधन झाले ते ७६ वर्षाचे होते
त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुले विवाहित दोन मुली नातं नातवंडे असा मोठा परिणाम आहे.
__________________________________________
समाज ट्रिप असो वा इतर सामाजिक कार्यक्रम होळकर यांचे काम व एकनिष्ठता प्रभावी होती त्यांच्या अचानक जाण्याने होळकर परिवार तसेच समाज व मित्र परिवार यांच्यामध्ये न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे सर्व समाज बांधव यांच्या वतीने दिलीप बाप्पा होळकर भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो :- माधवशेठ सोनवणे
पुढील विधी दत्तमंदीर जवळ पुणे येथे गुरुवार २१ रोजी दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.