नीरा.....
वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दि.२१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७ वाजता नीरा नदीच्या पात्रात सुरू असलेला विसर्ग कमी करुन तो १५३२४ क्यूसेक्स इतका करण्यात आला आहे.
निरा नदीच्या दोन्ही तिरावरील सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी.पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ/कमी होण्याची शक्यता आहे.
... कार्यकारी अभियंता
निरा उजवा कालवा विभाग फलटण.