वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता नीरा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या विसर्गामध्ये वाढ करुन १५९६१ क्यूसेक्स इतका करण्यात आला आहे.
निरा नदीच्या दोन्ही तिरावरील सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी.पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ/कमी होण्याची शक्यता आहे.
... कार्यकारी अभियंता
निरा उजवा कालवा विभाग फलटण.