सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती चोपडज येथे मुख्याध्यापक पदी श् अरविंद फरांदे यांची निवड झाली त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी तुकाराम भंडलकर उपसरपंच चोपडज,संजय गाडेकर मा .सभापती निरा मार्केट,सागर गाडेकर सदस्य,दिपक गायकवाड, संतोष गाडेकर, संदिप साळुंखे,भापकर सर,नणवरे सर,पुष्पलता जगताप,पल्लवी निगडे,स्वाती सावरकर,राधीका साळुंखे मॅडम,मदने शिपाई, भोसले शिपाई, जगताप शिपाई उपस्थित होते
यापुर्वी इनामदार सर मुख्याध्यापक होते त्याची , सेवस्पूर्ती झाली त्यांच्या जागेवर अरविंद फरांदे सर यांची मुख्याध्यापक पदी निवड झाली असल्याने त्यांना शुभेच्छा व अभिनंदन केले