सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाघळवाडी- सोमेश्वरनगर येथील जय गणेश मित्र मंडळ वरची आळी वतीने सामाजिक उपक्रम राबवल्यात आला. यामध्ये लहान चिमुकल्यांना शालेय उपयोग साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी मंडळातील सर्व सदस्य ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.