Type Here to Get Search Results !

दरवर्षीप्रमाणे "गौरी गणपती" उत्सवनिमित्त घोलप कुटुंबियांनी साकारला सामाजिक देणार देखावा


दरवर्षीप्रमाणे "गौरी गणपती" उत्सवनिमित्त घोलप कुटुंबियांनी साकारला सामाजिक देणार देखावा 
सोमेश्वनगर - गौरी गणपती उत्सव हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो या उत्सवानिमित्त गौरी गणपती दर्शन व यानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमासाठी सोमेश्वर पंचक्रोशीतील शेकडो महिला  सर्वत्र जात असतात.
 गौरी गणपती औचत्य साधत एक सामाजिक बांधिलकी जपत घोलप कुटुंबीय दरवर्षी विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करत असतात.
 या वर्षी "प्रदूषण मुक्त गाव" चा देखावा केला आहे तर प्रदूषण मुक्त गावांमध्ये "झाडे लावा झाडे जगवा" Save Forest, Creat solar and wind energy हा संदेश त्यामध्ये एक गौरी झाडाला पाणी घालताना दाखवली आहे दुसरी गौरी हे save forest "जंगल वाचवा","वृक्षतोड थांबवा" हा संदेश देताना दाखवलेली आहे. त्यामुळे एका बाजूला हरितक्रांती झालेले दाखवले आहे तर दुसऱ्या बाजूला प्रदूषणमुळं पडलेला दुष्काळ दाखवला आहे. प्रदूषित गाव बनवलेला आहे तर यामध्ये प्रदूषणाचा गावावर होणारा आणि पावसावर होणारा परिणाम वाढत्या शहरी भागात विविध कारखानदारी मोठमोोठ्या मुळे होणाारे प्रदूषण तसेच नदी नाले तील पाण्यामध्ये टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा परिणाम पावसावर आणि गावावर विविध रोगराईच्या दृष्टीने होत असतो हेही या निमित्ताने या देखाव्याच्या निमित्ताने दाखवण्याचा प्रयत्न या कुटुंबाने केलेला आहे.
  यापुढे अशाच संकल्पना आकर्षक देखाव्यांच्या स्वरुपात ग्रामीण भागात आपल्याला पहायला मिळतात. अश्याच प्रकारचा एक जनहितार्थ उपक्रम बारामती तालुक्यातील करंजेपुल गायकवाड वस्ती येथील काजल शुभम घोलप यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हाती घेतला आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test