सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर साखर कारखाना मधील सर्व सभासद वर्ग वतीने गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गळीतास येणा-या ऊसाला आपण पहीले ऊस बील ३५००/- रूपये (प्रति टन) सर्वोच्य द्यावा अशी अर्ज मागणी आशियाचे निवेदन चेअरमन, संचालक मंडळ. श्री. सोमेश्वर सह. साखर कारखाना यांना शेतकरी योगेश भोसले यांनी दिले.
सोमेश्वरच्या सभासदांकडून उसाचे पहिले बील ३५००/- रु. प्रति टन द्यावे असे निवेदन.
November 21, 2025
0
सोमेश्वरच्या सभासदांकडून उसाचे पहिले बील ३५००/- रु. प्रति टन द्यावे असे निवेदन.
Tags