Type Here to Get Search Results !

अजितदादांना सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय वतीने श्रद्धांजली अर्पण.

अजितदादांना सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय वतीने श्रद्धांजली अर्पण.
महाराष्ट्राचे नेतृत्व सर्वसामान्याचे दैवत विकासाचे महामेरू तथा शेतकऱ्यांचे कैवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थ ,नियोजन व राज्य उत्पादन शुल्क मंत्री स्वर्गीय आदरणीय अजितदादा आशाताई अनंतराव पवार यांना सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test